संस्थेची वैशिष्टे व नियम

 
 1. संस्थेने हिंदु समाजासाठी ३० वर्षापासून सातत्याने विश्वसनीय कार्य केले आहे. आजपर्यंत ६०००० लग्न जमली आहेत.
 2. संस्थेमधे दरवर्षी आपल्या शहरातील व आपल्या नात्यातील हजारो उच्चशिक्षित स्थळांची नोंदणी होत असते.
 3. संस्थेच्या वेबसाईटवर Search पर्यायामधून आपल्या इच्छेप्रमाणे फोटोसह, अनुरूप स्थळे शोधण्याची सुविधा आहे.
 4. वेबसाईटवर आवडलेल्या स्थळांबद्दलची माहिती Get Contact बटनाद्वारे त्वरित आपल्या मोबाईलवर SMS ने येते.
 5. वेबसाईटवरून आपण माहिती घेतलेल्या स्थळांना आपली माहिती आमच्यातर्फे SMS द्वारे त्वरित पाठवली जाते.
 6. संस्थेच्या वेबसाईटवरुन स्थळांची माहिती घेण्यापुर्वी स्वतःची संपूर्ण माहितीसह नावनोंदणी करणे गरजेचे आहे.
 7. नावनोंदणी फॉर्म सबमिट झाल्यावर तुमचा लग्नाचा सुंदर बायोडाटा तयार होऊन मोबाईलवर डाउनलोड होतो.
 8. हाच बायोडाटा तुम्ही तुमच्या लग्नासाठी आपल्या नातेवाईकांना किंवा तुम्हाला आवडलेल्या स्थळांना पाठवु शकता.
 9. संस्थेमध्ये नावनोंदणी केल्यानंतर, संस्थेद्वारे जर लग्न जमले तरच, संस्थेची 499 रुपये फी प्रामाणिकपणे भरावी.
 10. एकदा नोंदणी केल्यानंतर लग्न जमेपर्यंत एका आठवड्यात १५ स्थळांची माहिती आपल्या मोबाइलवर घेऊ शकतात.
 11. लग्नानंतर संस्थेचे शुल्क ऑनलाईन ATM कार्डद्वारे किवा तिथे दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा करू शकतात.
 12. सभासदांनी नोंदणी शुल्क भरल्यानंतर संस्थेस फोन करून कळवावे. त्यानंतरच त्यांचा बायोडाटा काढला जाईल.
 13. आजही लग्नाच्या बोलणी पालकच करतात म्हणून नावनोंदणी करत असताना पालकांचा मोबाइल नंबर दयावा.
 14. आपल्या स्थळाच्या माहितीची खातरजमा झाल्यावरच, आपला बायोडाटा २४ तासात वेबसाईटवर टाकला जतो.
 15. आपल्याला अनुरूप व आवडलेल्या स्थळांची माहिती घेऊन त्यांचाशी स्वतः संपर्क करावा. संस्था मध्यस्ती करत नाही.
 16. समोरच्यांना आपल्या स्थळाचा नोंदणी क्रमांक सांगितल्यास तेही आपला बायोडाट व फोटो वेबसाईटवर पाहू शकतात.
 17. आपण वेबसाईटवरुन घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपले नातलग व मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी.
 18. लग्नानंतर भविष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. ती जबाबदारी स्वतः सभासदांची आहे.
 19. संस्थेमध्ये नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किवा अमुक दिवसात विवाह जमेलच याची हमी संस्था देत नाही.
 20. संस्थेकडून घेतलेल्या माहितीचा कोणीही गैर वापर करू नये अन्यथा आपले सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.
 21. संस्थेमध्ये नावनोंदणीनंतर, आपला फोटो बदलायचा असल्यास, वेबसाईटवरुन Photo Edit बटनाद्वारे बदलावा.
 22. संस्थेमध्ये नावनोंदणीवेळेस आपल्या दिलेल्या माहितीमध्ये बदल करायचा असल्यास, संस्थेस फोनवरून कळवणे.
 23. लग्न जमल्यांनंतर, संस्थेमधे सभासदाने एकदा भरलेली फी कोणत्याही सबबी खाली परत मिळत नाही.